Title | : | Casual Affair |
---|---|---|
Author | : | Niranjan Medhekar |
Release | : | 2020-05-28 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Casual Affair | Niranjan Medhekar |
ही गोष्ट आहे निश्चल आणि शमाची. त्यांच्या मजबूत प्रेमाची अन् बेक्कार ब्रेकअपची. पण एक मिनिट…त्यांच्या ब्रेकअपनंतर गोष्ट संपत नाही, उलट तिथंच तर ती सुरू होते! ब्रेकअपनंतर दोघांच्याही ध्यानीमनी नसताना तब्बल १२ वर्षांनी ते भेटणारेत एकमेकांना. नेमके कसे रिॲक्ट होतील ते? ते परत एकदा एकमेकांना फाट्यावर मारतील का आयुष्य देईल त्यांना दुसरी संधी? |