Title | : | Psycho Killer S01E10 |
---|---|---|
Author | : | Niranjan Medhekar |
Release | : | 2021-09-23 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Psycho Killer S01E10 | Niranjan Medhekar |
नेने-आंबेकर हत्याकांडाची केस किती सेन्सिटिव्ह आहे हे निलेशला पुरतं ठाऊक असलं तरी अचानक तो स्वतःच त्या सायको किलरच्या रडारवर येईल याचा त्यानं विचारच केला नाहीये. त्याच्यावर करण्यात आलेल्या जिवघेण्या वारामुळं तो शेवटच्या घटका मोजतोय. या जिवावरच्या संकटातून तो खरंच वाचेल? सायको किलरचा हा जिवघेणा खेळ खरंच थांबेल? |