Title | : | Psycho Killer S01E05 |
---|---|---|
Author | : | Niranjan Medhekar |
Release | : | 2021-09-23 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Psycho Killer S01E05 | Niranjan Medhekar |
नेनेंच्या बंगल्यात क्राईम सिन बघताना बीपी शूट होऊन बेशुद्ध पडल्यापासून निलेशला आपल्या तब्येतीची काळजी सतावतीय. त्यामुळं तो सायकियाटिस्ट सरोजकडे गेलाय. आपल्याला संहिता आवडत असताना आपण सरोजकडेही कसे अँट्रॅक्ट होतोय याचं त्याला कोडं पडलंय. तिकडं दलालशी नडल्यानं त्यानं आणि सुऱ्यानं मिळून सलीमचा काटा काढलाय. तसंच आणखी कुणी शहाणपणा केला किंवा पुढच्या प्लॅनमध्ये त्याला साथ दिली नाही तर त्यांचा नंबर पुढचा असेल अशी धमकी दलालनं अजयला दिलीय. |