Title | : | BALMASA |
---|---|---|
Author | : | Lynne Cox |
Release | : | 2009-03-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Biographies & Memoirs, Books |
Size | : | 2167633 |
"पहाटेचाअंधारहोता.काळ्या,बर्फासारख्यागुळगुळीतआणिपंचावन्नडिग्रीतपमानाच्यापाण्यातलिनहोती.वादळयेण्यापूर्वीअसतोतसासमुद्रऊर्जेनंभारलागेलाहोता.तिलाजाणीवझाली,कीआपल्याबरोबरकुणीतरीपोहतआहे.कुणातरी’मोठ्या’पासूनवाचण्यासाठीअँकोव्हीचीहजारोपिल्लंठिणग्यांसारखीसैरावैराउडतहोती.तेजेकाहीहोतं,तेतिलापांढर्याशार्कइतकंमोठंवाटतहोतं......तोशार्कनव्हता,तरमैलभरापासूनलिनच्यामागंयेणारंएकदेवमाशाचंपिल्लूहोतं.लिनएकतासापेक्षाजास्तवेळपोहतहोतीआणिविश्रांतीसाठीतिलापाण्यातूनबाहेरयेण्याचीगरजहोती.पणतिच्यालक्षातआलं,कीतिनंजरतसंकेलंतरतेपिल्लूहीतिच्यामागोमागयेईलआणिफुप्फुसंफुटूनमरूनजाईल.देवमाशाचाबच्चाबेरिंगसमुद्राकडेजाणार्याअठराहजारमैलांच्या,तीनमहिनेचालणार्यास्थलांतराच्यासफरीवरहोता.त्यातलंबरंचसंअंतरत्याचीआईत्यालापाठीवरूननेणारहोतीआणिदुधासाठीतोआईवरअवलंबूनहोता.लिननंजरआईदेवमाशालाशोधूनकाढलंनसतं,तरयापिल्लाच्याशरीरातीलपाणीकमीझालंआणिउपासमारीनंतोमृत्युमुखीपडलाअसता.एवढाप्रचंडआईदेवमासाअचानकत्याअफाटमहासागरातकिरकोळवाटूलागला.लिनतिलाकशीशोधूशकणारहोती?सत्यघटनेवरआधारित..." |