Title | : | CHURCHILLCHYA PAULKHUNA |
---|---|---|
Author | : | Richard Holmes & AVADHOOT DONGARE |
Release | : | 2020-07-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Biographies & Memoirs, Books, Political Bios & Memoirs, Historical Bios & Memoirs |
Size | : | 6545279 |
दुसऱ्यामहायुद्धाच्याकाळातब्रिटनचंयशस्वीनेतृत्वकेलेलेख्यातकीर्तनेतेम्हणजेविन्स्टनचर्चिल.जागतिकइतिहासातत्यांचीकामगिरीकधीसुवर्णाक्षरांनीनोंदव्हावीअशी,तरकधीविपरीतअर्थानेइतिहासघडवणारीठरली.अशायावादळीव्यक्तिमत्त्वाचाआलेखयापुस्तकामध्येमांडलाआहे.चर्चिलयांचेराजकीयव्यक्तिमत्त्वआणिवैयक्तिकजीवनयाअपरिहार्यपणेएकमेकांमध्येमिसळलेल्यावाटाहोत्या.विन्स्टनच्यास्वभावाचेपडसादत्यांच्यासार्वजनिकजीवनावरआणिपर्यायानेब्रिटनच्याआणिउर्वरितजगाच्याहीपटलावरकसेउमटले?याचामार्मिकलेखाजोखाहोम्सयांनीमांडलाआहे. |